- ईमेल mspspune28@gmail.com
- फोन नं (02169) 265255
1. समता प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा
प्रवेश सुरू
आश्रमशाळेमध्ये इ.1 ली ते इ.12 वी पर्यंत विमुक्ता जाती, भटक्या जमाती (VJNT), प्रत्येक वर्गात पाच इतर मागास प्रवर्ग (OBC) जातीतील मुलां-मुलींना तसेच प्रत्येक वर्गात पाच अनु.जाती/अनु.जमाती (SC/ST) या जातीतील मुलां-मुलींना विनामुल्य प्रवेश दिला जातो.
मुलां-मुलींना तसेच प्रत्येक वर्गात पाच अनु.जाती/अनु.जमाती (SC/ST) या जातीतील मुलां-मुलींना विनामुल्य प्रवेश दिला जातो.
प्राथमिक आश्रमशाळा विभागामध्ये - इ.1 ली ते इ.4 थी मध्ये एकूण 70 निवासी मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो.
माध्यमिक आश्रमशाळा विभागामध्ये - इ.5 वी ते इ.10 वी मध्ये एकूण 170 निवासी मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो.
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये - इ.11 वी ते इ.12 वी मध्ये एकूण 80 निवासी मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो.
आश्रमशाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला अथवा पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे.
इ.1ली मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला, आधारकार्ड, पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे.
प्रवेशासाठी संपर्क:
श्री.माने उत्तम
(प्र.मुख्याध्यापक मो.नं. 9860331550)
श्री.भोसले संदिप मोहन
(प्र.मुख्याध्यापक मो.नं.8055188877)
सौ.अडागळे सुनिता
(वसतिगृह महिला अधिक्षिका- मो.नं.9762372850)
2. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1,2,3 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा
अनुदानित वसतिगृहामध्ये इ.5 वी ते इ.12 वी पर्यंत अनु.जाती (SC) 60%, अनु.जमाती (ST) 15%, विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT) 23%, विमाप्र (SBC) 2% व इतर मागास प्रवर्ग (OBC) 75% व आर्थिकदृष्या मागास प्रवर्ग (OPEN) 25% जातीच्या फक्त मुलांना विनामुल्य प्रवेश दिला जातो.
अनुदानित वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी रहिवासी दाखला, विद्यार्थ्याचे आधारकार्ड, रेशनकार्ड, वडिलांचा उत्पनाचा दाखला, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवश्यक आहे.
प्रवेशासाठी संपर्क:
1.श्री.देवचे देवराम
(अधिक्षक , मो.नं. 9975523630)
2.श्री.अवघडे शिवाजी
(अधिक्षक , मो.नं. 9922320398)
3.श्री.पाटोळे विकास
(अधिक्षक , मो.नं. -9356830977)
3.बालगृह पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा
बालगृहामध्ये इ.1 ली ते इ.12 वी पर्यंत फक्त सातारा जिल्हयातील सर्व जातीच्या अनाथ मुलां – मुलींना विनामुल्य प्रवेश दिला जातो.
बालगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, जन्माचा दाखला, विद्यार्थ्यांचे फोटो, रेशनकार्ड, वडिलांचे व आईचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
प्रवेशासाठी संपर्क:
श्री.माने उत्तम
(प्र.मुख्याध्यापक मो.नं.9860331550)
श्री.भोसले संदिप मोहन
(प्र.मुख्याध्यापक मो.नं.8055188877)
सौ.अडागळे सुनिता
(वसतिगृह महिला अधिक्षिका- मो.नं.9762372850)