- ईमेल mspspune28@gmail.com
- फोन नं (02169) 265255
|| प्रयत्नांती परमेश्वर ||
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित
समता कनिष्ठ महाविद्यालय, पाडेगांव ता.खंडाळा जि.सातारा.
श्री.बिजले नामदेव अर्जुनराव - प्र.प्राचार्य - मो.नं. 9175827244
सौ.अडागळे सुनिता तुषार - महिला अधिक्षिका - मो.नं. 9762372850
School Index- 21.03.012 U-DISE Code- 27310506603
स्थापना- सन 2008
1.इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय क्र.विभशा 2006/प्र.क्र.59/मावक-6 मंत्रालय विस्तारभवन, मुंबई-400032 दि.26/06/2008 च्या आदेशानुसार कला व वाणिज्य शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाली.
2.इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय क्र.विभशा 2006/प्र.क्र.52/मावक/6 मंत्रालय विस्तारभवन, मुंबई- 400032 दि.09/09/2008 च्या आदेशानुसार कला व विज्ञान शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाली.
सचिवालय- मा.प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.
संचालनालय- मा.संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय 3 चर्च पथ महाराष्ट्र राज्य पुणे-411001.
विभागीय कार्यालय- मा.प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर मेंन्टल कॉर्नर येरवडा पुणे-411006
जिल्हा कार्यालय-
मा.सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सातारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 या संस्थेने इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने सन 2008 पासून समता कनिष्ठ महाविद्यालय. पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे सुरू करण्यात आले. इ.11 वी व 12 वी या वर्गांसाठी कला व विज्ञान शाखा वर्ग सुरू करण्यात आले.समता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये निवासी मान्य संख्या- 80 विद्यार्थी इतकी आहे. समता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कनिष्ठ महाविद्यालयासाठी 8 प्राध्यापक कार्यरत आहेत. समता कनिष्ठ महाविद्यालय वसतिगृह विभागासाठी 2 स्वयंपाकी, 1 मदतनीस व 1 कामाठी अशी 4 पदे वसतिगृह विभागामध्ये कार्यरत आहेत.
समता कनिष्ठ महाविद्यालय व वसतिगृहासाठी स्वतंत्र व सुसज्य अशी इमारत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत विविध स्पर्धा परीक्षा, क्रिडास्पर्धा व त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, ग्रंथालय, संगणक कक्ष, क्रिडारूम, स्टाफरूम, मुख्याध्यापक कक्ष, कार्यालय व भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. पिण्यासाठी आर.ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
समता कनिष्ठ महाविद्यालय वसतिगृह विभागामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर,कंम्पास, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
समता कनिष्ठ महाविद्यालयातील इ.12 वीतील विद्यार्थ्यांना राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, एस सी, एस टी च्या विद्यार्थ्यांना जीओआय शिष्यवृत्ती योजना लागू आहेत. खेळाडू विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय क्रिडा शिष्यवृत्तीची सुविधा असून 12 साठी 5 टक्के गुणग्रेड व इ.11 वी प्रवेशासाठी 5 टक्के खेळाडूंसाठी आरक्षण सोय आहे.
समता कनिष्ठ महाविद्यालयातील इ.12 वीच्या एचएससी बोर्ड परीक्षेच्या निकालाची उज्वल परंपरा आहे. तसेच क्रिडा विभागामार्फत घेण्यात येणा-या अनेक स्पर्धामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्ध्यांनी जिल्हास्तर, विभागस्तर तसेच राज्यस्तरावर अनेक बक्षिसे जिंकलेली आहे.
अ)अध्यापक वर्ग
अ.क्र | नाव | शै.पात्रता | नेमणूक तारीख | जन्म तारीख | पद |
1 | श्री. बिजले नामदेव अर्जुनराव | M.Sc.B.Ed. | 21.07.2008 | 02.06.1974 | सहशिक्षक |
2 | श्री. गेजगे विजय भिकू | M.A. B.Ed. | 21.07.2008 | 01.06.1976 | सहशिक्षक |
3 | सौ.माळी रूपाली राजू | M.A. B.Ed. | 21.07.2008 | 30.07.1979 | सहशिक्षक |
4 | श्री. शेडगे गणेश भाऊसाहेब | M.A. M.Ed. | 21.07.2008 | 15.06.1982 | सहशिक्षक |
5 | श्री. चाटलवार सचिन साईनाथ | M.A. B.Ed. | 01.07.2009 | 05.08.1985 | सहशिक्षक |
6 | सौ.राठी शारदा राहुल | M.Sc. B.Ed. | 11.07.2011 | 05.07.1983 | सहशिक्षक |
7 | श्री.राठी राहुल जुगलकिशोर | Msc. B.Ed | 11.07.2011 | 11.06.1982 | सहशिक्षक |
8 | श्री.जावीर तुकाराम बिराप्पा | Msc. B.Ed | 01.07.2009 | 01.06.1975 | सहशिक्षक |
ब) वसतिगृह कर्मचारी वर्ग
अ.क्र | नाव | शै.पात्रता | नेमणूक तारीख | जन्म तारीख | पद |
1 | श्री.सुर्यवंशी संजय चंपती | 9th | 01.07.2009 | 17.06.1984 | स्वयंपाकी |
2 | सौ.वाघमारे रंजना देविदास | 8 th | 17.06.2013 | 19.06.1987 | स्वयंपाकी |
3 | सौ.लक्ष्मी संजय मोहिते | 5 th | 17.06.2013 | 01.06.1976 | मदतनीस |
4 | सौ.सुगंधा देवराम देवचे | 12 th | 17.06.2013 | 25.01.1985 | कामाठी |